धुरंधर २ फेम अभिनेत्री सारा अर्जुनने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी यशाची मोठी शिखरे गाठली आहेत. लहानपणी जाहिरातींतून करिअरची सुरुवात करणाऱ्या साराने आज चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिची संपत्ती आणि मेहनतीचा प्रवास पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
#saraarjun #lokmatfilmy #dhurandhar2 #marathicelebrity #acting #successstory #bollywood #youngstar